Sunday, November 15, 2015

Gaar ha wara Teaser

गार हा वारा
गोड शहारा
बिलगून जाई हळू मला
वारा कानात, मनात लटात 
गाणी नवी प्रीतीची
आहें खट्याळ खुशाल ओढत पदर
ज़रा भीति रीतीची
साजणा तू  ये ना
जवळी अजून घे ना
वारा शहारा जरासा उबारा
मला हृदयाशी घे ना

No comments:

Post a Comment